|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » न्यायालयाचा फ्लिपकार्डला दिलासा

न्यायालयाचा फ्लिपकार्डला दिलासा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था :

 

फ्लिपकार्ड हि देशातील सर्वात मोठी ई- कॉमर्स या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी कंपनी ला इन्कम टॅक्स अपीली ट्रिब्युनलकडून मोठा दिलासा मिळाला. कारण फ्लिपकार्डच्या उत्पादनावर देण्यात येणाऱया डिस्काऊन्टवर कराची आकारणी सागण्यात आलेल्या कराची घोषणा रद्द करण्यात आली.

मार्च 2016 या आर्थिक वर्षामध्ये 110 कोटी रुपयाच्या जादा कराची मागणी कर विभागाने मगणी केली होती. पण ही मागणी  बेंगलोर च्या न्यायालयाने रद्द केली.

ऑनलाइन खरेदी करण्यात येणाऱया कंपन्या डिस्काउटवर आता कराची आकारणी करण्यात येणार नाही. आयटीएटी च्या निर्णयानुसार विपणन खर्च व जाहीरात खर्च या मार्गानी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तरी चालू शकतो.

फ्लिपकार्ड मार्केटीग करुन व आपली उत्पादने विक्री करुन बाजारातील स्थान टिकवण्याचा प्रयत्न करीत असतात. व यातून ग्राहकांना दिली जाणारी डिस्कांड , आयटी विभाग याला व्यापार खर्च या नजरेन बघत असतात.

कर विभागाचे मत…………

कर विभागाच्या मतानूसार या खर्चाच्या माध्यमातून कंपन्या आपले ब्रन्डची प्रसिध्दी करीत असतात, डिस्काउट आणि सवलती याचा खर्च विचारात घेतला जात नाही.पण याला व्यापाराच्या मार्गाने पाहण्याची आवश्यकता असल्याची मत कर विभानी दिले आहे.या कंपन्या नफा कमवतात व तो दाखवला जात नाहीत तर त्यातून दाखवावा लागणारा महसूल प्रमाणा पेक्षा कमी दाखवतात तो त्यांनी दाखवण्याची  गरज नाही.

Related posts: