|Thursday, January 23, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 30 एप्रिल 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 30 एप्रिल 2018 

मेष: मानसन्मान, किर्ती योग, चढाओढीच्या परीक्षेत चांगले यश.
वृषभः धडपडय़ा व कर्तृत्ववान स्वभावामुळे महत्वाकांक्षी वृत्ती राहील.
मिथुन: नोकरी व्यवसायात अधिकार मिळण्याची शक्मयता.
कर्क: उच्च विद्या, धन व मानसन्मानासाठी अनुकूल काळ.
सिंह: स्वतःच्या मनाने जे काम कराल त्यात हमखास यश मिळेल.
कन्या: स्वतःच्या चुकीने नको ती जबाबदारी पडेल.
तुळ: कष्ट होतील पण तरीही सर्व कामात यश मिळवाल.
वृश्चिक: चांगल्या कामासाठी नवी मैत्री जोडण्यास उत्तम काळ.
धनु: भांडण, तंटे मिटवा, गोडवा निर्माण कराल.
मकर: चुकीच्या वैद्यकीय निदानामुळे आर्थिक भूर्दंड सहन करावा लागेल.
कुंभ: समजुतीने घेतल्यास वैवाहिक जीवन सुखावह होईल.
मीन: शिक्षणात यश, अचानक धनलाभ, संतती योग.

Related posts: