|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » 1404 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : हायकोर्ट

1404 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : हायकोर्ट 

ऑनलाईन टीम / बीड  :

राज्यातील बोगस पटसंख्या दाखवणाऱया तब्बल 1404 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करा,असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

राज्याच्या शिक्षण विभागाने 2011मध्ये शाळांची पटपडताळणी केली होती. या पटपडताळणीदरम्यान अनेक शाळांनी पटावर विद्यार्थ्यांची संख्या बोगस दाखवली.त्यामुळे अशी बोकस पटसंख्या दाखवणाऱया शाळांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे.