|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » जॅकी चॅनची मुलगी बेघर

जॅकी चॅनची मुलगी बेघर 

ऑनलाईन टीम / शांघाय :

ऍक्शन सुपरस्टार म्हणून जगभरात लोकप्रिय असलेल्या जॅकी चॅनच्या मुलविर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. लेस्बियन असल्यामुळे माझ्या पालकांनी मला घरातून बाहेर काढले आहे. सध्या मी बेघर असून रस्त्यावर राहण्याची वेळ माझ्यावर आली आहे.

एटा एनजी असे जॅकी चॅनच्या मुलीचं नाव आहे.समलिंगी संबंधांचा तिरस्कार करणाऱया आई-वडिलांमुळे आम्ही एक महिन्यापासून बेघर आहोत. अनेक रात्री आम्ही पुलाच्या खाली आणि इतर ठिकाणी घालवल्या. आम्ही पोलिस, रुग्णालय, फूड बँक, एलजीबीटीक्मयू समाजाकडे गेलो, पण कोणीही आमची मदत केली नाही. आता काय करायचं हे आम्हाला समजत नाही. आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहोत हे लोकांना समजावं एवढीच आमची इच्छा आहे. कारण कोणीच आमची मदत करत नाही, हे फारच घृणास्पद आहे, असे एटा एनजीने म्हटलं आहे.

 

 

Related posts: