|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » डोनाल्ड ट्रम्प यांचे कडून कल्पना चावलाचा गौरव

डोनाल्ड ट्रम्प यांचे कडून कल्पना चावलाचा गौरव 

वॉशिग्टन

 भारतीय वंशाची माजी अंतराळवीर कल्पना चावला ही अमेरिकेची नायिका आहे, असे गौरवोद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले.  अंतराळ संशोधनाच्या आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. लाखो मुलींचे अंतराळ सफर करिअर घडवण्यासाठी भारताची पहिली अंतराळ कन्या पुढे सरसावल्यामुळे तिच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे, असेही ते म्हणाले. आपल्या ध्येयाशी कायम एकनिष्ठ राहिल्यानेच कल्पना आपल्या आयुष्यात यश संपादीत करु शकली, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

Related posts: