|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » आयसीआयसीआय बँकेच्या नफ्यात घट

आयसीआयसीआय बँकेच्या नफ्यात घट 

मुंबई

 देशातील सर्वात मोठी बँक आयसीआयसीआयच्या नफ्यात 50 टक्क्यांनी घसरण झाली. 2018 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 1020 कोटी रुपये होता. मागील वर्षी समान तिमाहीत तो 2014 कोटी रुपये होता. मार्च तिमाहीत कंपनीच्या तरतुदीमध्ये 128 टक्क्यांनी वाढ होत 6625.75 कोटी रुपयांवर पोहोचल्याने नफ्यावर परिणाम झाली. कंपनीच्या एकूण बुडीत कर्जात 8.84 टक्क्यांनी वाढ झाली. बँकेचा नक्त एनपीए 4.77 टक्क्यांवर पोहोचला. मागील आर्थिक वर्षासाठी 1.5 रुपये प्रतिसमभाग लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली.

Related posts: