|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 12 मे 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 12 मे 2018 

 • मेष: अडगळ काढताना महत्त्वाचे कागदपत्र हाती लागतील.Add New
 • वृषभः आर्थिक अडचणी दूर होतील, आवडत्या व्यक्तींची भेट होईल.
 • मिथुन: जागेच्या बाबतीत शुभ, हमखास यश मिळेल.
 • कर्क: भाग्योदय व आरोग्याच्या दृष्टीने शुभ दिवस.
 • सिंह: पैसा, अडका, भाग्योदय, प्रवास यादृष्टीने चांगले योग.
 • कन्या: आर्थिक बाबतीत शुभ योग पण उष्णताविकारापासून जपावे.
 • तुळ: भावंडांचे गैरसमज दूर करा, यशस्वी व्हाल.
 • वृश्चिक: काही करार रद्द होण्याची शक्मयता.
 • धनु: साडेसातीमुळे कामात विघ्न येण्याची शक्मयता.
 • मकर: मानसिक अस्वास्थ्य, संघर्ष, ऐनवेळी दगा फटका बसेल.
 • कुंभ: संतती सौख्य, नावलौकिक, धनलाभ या बाबतीत अनुकूल काळ.
 • मीन: पंखा, फ्रीज, टीव्ही वगैरे खरेदी करण्याचा योग.

Related posts: