|Monday, August 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 14 मे 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 14 मे 2018 

मेष: व्यवसायात नुकसान होण्याची शक्मयता, वेळीच सावध व्हा.

वृषभः प्रत्येक कार्यात तुम्हाला अनेकांची मदत मिळेल.

मिथुन: शेजारी व नातेवाईक तुम्हाला सहाय्य करतील.

कर्क: दूरचे प्रवास योग, वाचन व लिखाणाची आवड निर्माण होईल.

सिंह: सर्व प्रकारचे लाभ होतील व नावलौकिक होईल.

कन्या: तुमची बुद्धिमत्ता पाहून सर्वजण हेवा करतील.

तुळ: अति श्रीमंत मित्रमंडळी भेटतील पण फायदा होणार नाही.

वृश्चिक: व्यवसायात हाताखाली नोकरचाकर ठेवाल.

धनु: ज्या क्षेत्रात असाल त्यात प्रगतीपथावर राहाल. 

मकर: लक्ष्मीचा वरदहस्त राहील, पण व्यसन असेल तर नुकसान.

कुंभ: घाईगडबडीत मोबाईल हरवण्याची शक्मयता.

मीन: एखादे सत्कर्म ऐनवेळी उपयोगी पडेल.