|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 19 मे 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 19 मे 2018 

मेष: खोटय़ा आरोपातून मुक्त व्हाल, आरोग्य लाभेल, यशस्वी क्हाल.

वृषभः आनंदी वार्ता समजेल, उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल.

मिथुन: नोकरीत वरि÷ांशी संबंध चांगले राहतील.

कर्क: मानसन्मात मिळेल, वस्त्रे व दागिने खरेदी कराल.

सिंह: वाहन योग, नेतृत्व स्वीकारण्याचा योग.

कन्या: आर्थिक बाबींमुळे अर्धवट राहिलेले काम सुरु होईल.

तुळ: आर्थिक बाबींवरुन फसवणूक व शत्रूत्व.

वृश्चिक: सांसर्गिक विकारापासून सांभाळावे, आरोग्याची हेळसांड नको.

धनु: मार्मिक टीकेमुळे मनस्थिती बिघडण्याची शक्मयता. 

मकर: उद्योग व्यवसायात अंदाज चुकतील, भावंडांशी विरोध नको.

कुंभ: शेअर बाजारात केलेली गुंतवणूक धोकादायक ठरेल.

मीन: अन्नातून विषबाधा होण्याची शक्मयता, सांभाळा.