|Friday, May 24, 2019
You are here: Home » leadingnews » गौरी लंकेशनंतर गिरीश कर्नाड होते हिटलिस्टवर

गौरी लंकेशनंतर गिरीश कर्नाड होते हिटलिस्टवर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ज्ये÷ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक नेते मारेकऱयांच्या हिटलिस्टवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱया एसआयटीने आरोपींकडून एक डायरी जप्त केली आहे. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेते गिरीश कर्नाड, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यकि बी. टी. ललिता नाइक, निदुमामिडी मठाचे प्रमुख वीरभद्र चन्नामल्ला स्वामी आणि सामाजिक कार्यकर्ते सी. एस. द्वारकानाथ आदींच्या नावांचा समावेश आहे. या सगळय़ांची नावे हिंदीमध्ये लिहीण्यात आली आहेत. मारेकऱयांच्या हिटलिस्टवर असणाऱया या व्यक्तींनी उघडपणे कट्टरवादी हिंदुत्वाच्याविरोधात भूमिका घेतली होती.

 

 

 

 

Related posts: