|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » उद्योग » महिंद्राकडून 9 सीटरची टीयुव्ही 300 प्लस लाँच

महिंद्राकडून 9 सीटरची टीयुव्ही 300 प्लस लाँच 

नवी दिल्ली :

महिंद्रा कंपनीकडून 9 सीटरची टीयुव्ही 300 प्लस लाँच करण्यात आली. या गाडीची सुरुवातीची किंमत 9.59 लाख रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती कंपनी कडून देण्यात आली. टीयुव्ही 300 प्लस या मॉडेलची इंजिनची क्षमता 2.2 लिटर इतकी आहे. तर जास्तित जास्त पावर 120 पीएस इतकी आहे. तर टीयुवही 300 इंजिन क्षमतेत 1.5 लिटर एम एचएडब्ल्युके इंजिन देण्यात आली आहेत.

महिंद्राचे ऍण्ड महिंद्राचे सेल्स मार्केटींग अधिकारी वीजे राम नाकरा यांनी गाडी लाँच करण्यात आल्या नंतर ती ग्राहकांच्या पसतीस उतरणार असल्याचा विश्वास यावेळी वीजे राम यांनी व्यक्त केला आहे.