|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 29 जून 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 29 जून 2018 

मेष: वैवाहिक जोडीदाराच्या भाग्यामुळे पैसा मिळेल.

वृषभः भागीदारी व्यवसाय, प्रवास, प्रेम प्रकरणे यांच्याशी संबंध येईल.

मिथुन: कोर्टमॅटर, स्पर्धा, खरेदी, विक्री यात यशस्वी व्हाल.

कर्क: अनोळखी व्यक्ती, घटस्फोट, तडजोड, प्रवास याद्वारे धनलाभ

सिंह: शिक्षणात उत्तम यश मिळेल, नावलौकिक होण्याचे योग.

कन्या: साक्षात्कार, दृष्टांत, परदेशगमन योग, लिखाणात प्रसिद्धी.

तुळ: मानसन्मान होण्याचे योग, भाग्योदयास अनुकूल वातावरण.

वृश्चिक: कला व क्रीडा क्षेत्रात आघाडीवर राहून किर्ती मिळवाल.

धनु: संगीत, गायन, अभिनय, कायदा क्षेत्रात नाव मिळवाल. 

मकर: शैक्षणिक संस्था अथवा साखर कारखान्याशी संबंध येईल.

कुंभ: धार्मिक क्षेत्रात उत्तम यश, बौद्धीक बाबतीत अत्यंत शुभ योग.

मीन: राजकारणात गेल्यास यशस्वी व्हाल पण तसा योगही पाहावा.