|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, सोनिपतमध्ये होते केंद्र

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, सोनिपतमध्ये होते केंद्र 

नवी दिल्ली

 दिल्ली आणि एनसीआरमध्ये रविवारी दुपारी भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र हरियाणाच्या सोनिपतमध्ये होते आणि याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी होती. उत्तरप्रदेशच्या काही भागांमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. ईएमएससी या स्वतंत्र भूगर्भीय संस्थेने भूकंपविषयक नकाशा प्रसिद्ध केला आहे.

Related posts: