|Monday, August 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 5 जुलै 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 जुलै 2018 

मेष: स्वतःची संपत्ती, वाहन इत्यादी बाबतीत अनुकूल योग.

वृषभः वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळण्याचा योग.

मिथुन: एखाद्याच्या पाठींब्याने जीवन उजळून निघेल.

कर्क: अचानक धनलाभ, नोकरी, व्यवसायात उच्च स्थान.

सिंह: अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम यश, मंगल कार्यात भाग घ्याल.

कन्या: आवश्यक ते काम करावे, हमखास यश मिळेल.

तुळ: कटु स्थिती संपेल, परिस्थितीला अनुकूल कलाटणी मिळेल.

वृश्चिक: समृद्धीचे योग, दूरचे प्रवास, लिखाणात यश.

धनु: दूरचे प्रवास, भागीदारी यात यशस्वी व्हाल. 

मकर: भरभराट, शुभ कार्ये पण अति ताणामुळे आजार उद्भवतील.

कुंभ: स्वतःची इस्टेट, घरदार बाबतीत शुभ पण अपघात, गंडांतरे

मीन: वाहन योग, महत्त्वाकांक्षापूर्ती, धनलाभ, देणीघेणी यात यश.