|Thursday, September 19, 2019
You are here: Home » विविधा » वारीच्या पालखीसाठी मोहिते-पाटलांचा शौर्य घोडा देहूकडे रवाना

वारीच्या पालखीसाठी मोहिते-पाटलांचा शौर्य घोडा देहूकडे रवाना 

ऑनलाईन टीम / अकलूज :

आजपासून सुरू आषाढी वारीचा सोहळा सूरू होत आहे.संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूहून प्रस्थान होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूजहून डॉ. धवलसिंह मोहिते -पाटलांचा शौर्य घोडा देहूकडे रवाना झाला आहे. पद्मजादेवी आणि त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पुजा करून अश्वाला देहू प्रस्थानासाठी निरोप दिला.

यंदाचा हा 333वा सोहळा असून पुढचे 15 दिवस देहू-आळंदीतून पंढरपूरकडे तहान, भूक विसरून वारकऱयांची पावले चालू लागतील.दरम्यान उद्या संत ज्ञानेश्व महाराजांच्या पालखीचे आळंदीतून प्रस्तान होणार आहे.