|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » धोनी झारखंडमधील सर्वाधिक करदाता

धोनी झारखंडमधील सर्वाधिक करदाता 

रांची

 2017-18 या वर्षासाठी झारखंडमध्ये सर्वाधिक करदाता म्हणून क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी ठरला आहे, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. 2017-18 या वर्षात धोनीने 12.17 कोटी रुपयांचा प्राप्तिकर सरकारी तिजोरीत जमा केला आहे. 2016-17 मध्ये त्याने 10.93 कोटी रुपयांचा कर भरला होता. मात्र त्या वर्षी तो राज्यातून सर्वाधिक कर देणारा व्यक्ती ठरला नव्हता.

Related posts: