|Monday, September 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 4 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 4 ऑगस्ट 2018 

मेष: स्वभावात बदल करा, आर्थिक स्थिती सुधारेल, मनःशांती लाभेल.

वृषभः उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल आपोआप यश दारी येईल.

मिथुन: वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील, आर्थिक फायदा होईल.

कर्क: योग्य सल्ला मिळाल्याने मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

सिंह: वाहन घेण्याची हौस पूर्ण होईल, मानसिक समाधान लाभेल.

कन्या: आर्थिक अडचणांमुळे महत्त्वाची कामे रेंगाळतील.

तुळ: लग्नाची बोलणी सुरु असताना नातेवाईकांकडून गोंधळ.

वृश्चिक: शत्रूसमोर विरोधी वक्तव्ये टाळा, मानसिक विकारापासून जपा.

धनु: काही जण ऐनवेळी अवसानघात करण्याची शक्यता. 

मकर: अति आत्मविश्वासामुळे व्यवसायातील अंदाज चुकतील.

कुंभ: राजकारणात असाल तर जपून शब्द वापरा अन्यथा पद जाईल.

मीन: प्रवासात दऱया, धबधबे अशा ठिकाणी जिवाशी खेळ करणे टाळा.