|Friday, December 13, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 6 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 6 ऑगस्ट 2018 

मेष: पाहुण्यांचे आगमन होईल, सोने चांदीच्या व्यवसायात यश.

वृषभः साखर कारखान्याशी संबंध असेल तर संचालक अध्यक्षपदी वर्णी.

मिथुन: चांगल्या मार्गाने कमविलेला पैसाच सुखसमृद्धी देईल.

कर्क: मोठे धनलाभ तसेच घरादाराचे व्यवहार पूर्ण होतील.

सिंह: थोरामोठय़ांच्या ओळखीने प्रगतीची मजल माराल.

कन्या: घरातील वातावरण एwक्याचे ठेवा, त्याचा बराच फायदा होईल.

तुळ: वडिलांचे मन सांभाळल्यास चोहोकडून प्रगती होईल.

वृश्चिक: इर्षा व प्रेम प्रकरणे असतील तर सावध राहाणे चांगले.

धनु: नावलौकिक व पूर्वार्जित संपत्तीचा लाभ तुम्हाला होईल. 

मकर: हॉस्पिटल व दवाखान्याशी संबंध येईल, परदेश प्रवासाचे योग.

कुंभ: घर सजावटीत सतत काही ना काही बदल करीत राहाल.

मीन: कोठेही कोणत्याही बाबतीत अतिरेक करु नका.

Related posts: