|Saturday, February 22, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » पोटभर खा जमेल तेवढे पैसे द्या

पोटभर खा जमेल तेवढे पैसे द्या 

ऑनलाइन टीम / बेंगळूरू

शिमोग्गा येथील हॉटेलमध्ये आपणाला हवे तेवढे खा व मनाला येईल तितके पैसे द्या, अशा प्रकारची सोय ग्राहकांना देण्यात येते. शिमोग्गा मुख्य बसस्थानकनजीक श्री अन्नलक्ष्मीनावाने हे हॉटेल सुरू आहे. दररोज दुपारी 12.30 ते 3 वा. येथे ग्राहकांना येथे जेवण देण्यात येत असुन यामध्ये भात, भाजी, आमटी, ताक आदी खाद्य पदार्थांचा समावेश असतो.

जवळपास 100 नागरिक एका वेळी येथे जेवण करण्याची येथे व्यवस्था आहे. बऱयाच दिग्गज व्यक्तींनी देखिल या हॉटेलला भेट दिली आहे.

Related posts: