|Saturday, February 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दिल्ली विद्यापीठाने कॉपीकेस-रिचेकिंगमधून 3 कोटी कमवले

दिल्ली विद्यापीठाने कॉपीकेस-रिचेकिंगमधून 3 कोटी कमवले 

नवी दिल्ली :

दिल्ली विद्यापीठाने 2015-2016 आणि 2017-2018 या कालावधित विद्यार्थ्यकडूकन उत्तरपत्रिका तपासणी आणि पुर्नतपासणी व कॉपी केस मध्ये करण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेतून विद्यापीठाने 3 कोटी रुपयापेक्षा जादा रक्कम मिळवली असल्याची माहिती एका माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. सन 2015-16 आणि 2017-18 या कालावधित करण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणीसठी 2,89,12,310 इतकी रक्कम जमा झाली असून पुर्नमुल्याकन करण्याच्या प्रक्रियेमधून 23,29,500 रुपये आणि विद्यार्थ्याच्या झालेल्या कॉपीकेसमधून 6,49,500 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या नियमानूसार एक उत्तरपत्रि पुर्नमुल्याकंनासाठी आणि रिचेकिंगकरण्यासाठी 1 हजार रुपया पर्यंत फि आकारणी केली जाते. पुर्ण उत्तरपत्रिका पुन्हा पडताळणी करण्यासाठी  750 रुपये आकारले जातात. हि माहिती एका विद्यार्थ्यांने दाखल केलेल्या माहिती अधिकारातून स्पष्टीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Related posts: