|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 11 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 11 सप्टेंबर 2018 

मेष: भूतबाधा, करणीबाधा वगैरे काल्पनिक भीतीने ग्रस्त व्हाल.

वृषभः अति स्पष्टपणा नडेल, तिरसटपणा व्यक्तीकडून धोका. 

मिथुन: शत्रूपीडा, कोर्ट मॅटरमध्ये त्रास त्यादृष्टीने सावध राहा.

कर्क: ज्यांना मदत केलात ते ऐनवेळी उलटतील.

सिंह: गैरसमजामुळे नातेवाईक शत्रूत्व ओढवून घेतील.

कन्या: कितीही राबलात तरी चांगल्या कार्याचा गौरव होणे कठीण.

तुळ: एखादे धाडस मृत्यूतुल्य संकट निर्माण करेल.

वृश्चिक: धाडसाची कामे करणे टाळावे, समजुतीने मतभेद मिटवा.

धनु: माथेफिरुकडून धोका सावध राहणे आवश्यक. 

मकर: हिंस्त्र जनावरांपासून तसेच शत्रूकडून धोका.

कुंभ: बेफिकीर वृत्तीमुळे आर्थिक नुकसान, फसवणुकीची शक्यता.

मीन: लोक दीर्घकाळ चर्चा करतील, असे मोठे कार्य कराल.

Related posts: