|Saturday, October 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 20 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 20 सप्टेंबर 2018 

मेष: विनाकारण अकस्मात कलहाला निमंत्रण.

वृषभः मृत्यूसमान कष्ट झाले तरी मोठा फायदा होईल. 

मिथुन: आमदार, खासदार, मोठे सरकारी अधिकारी यांच्याशी संपर्क.

कर्क: निवडणूक अथवा साहसामुळे नेतृत्व करण्याची संधी लाभेल.

सिंह: धनलाभाचे योग, विवाह समस्या मिटतील.

कन्या: कुटुंबात कल्याणकारक घटना घडतील, मानसन्मान योग.

तुळ: राहते घर आणि शेती यांच्या बाबतीत नव्या समस्या.

वृश्चिक: गेलेली प्रतिष्ठा परत मिळवाल, कुटुंबात नव्या पाहुण्यांचे आगमन.

धनु: इष्ट देवाची प्रसन्नता लाभेल, उच्चपदावर जाल. 

मकर: भावंडांकडून धनलाभाचे योग, व्यावसायिक नुकसान भरुन निघेल.

कुंभ: मनी वसे ते स्वप्नी दिसे याचा अनुभव येईल.

मीन: कोणतेही संकट आल्यास त्यातून हमखास सुटका होईल.