|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » पिंपरीत दोन मुलींवर बलात्कार, एकीचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरीत दोन मुलींवर बलात्कार, एकीचा उपचारादरम्यान मृत्यू 

ऑनलाईन टीम / पिंपरी :

मंदिरात दर्शनाला निघालेल्या दोन मुलींवर रविवारी चॉकलेटचे आमिष दाखवून रविवारी बलात्कार करण्यात आला. या दोघींपैकी एकीचे पोट खूप दुखू लागले आणि ती जागेवरज बेशुद्ध झाली. उपचारासाठी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांच्या तापासातून ही संपूर्ण घटना तपासातून उजेडात आली.मात्र या मुलीचा काल रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हिंजवडत पोलिसांनी दुसऱया पीडित मुलीला विश्वसात घेऊन तिच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला आणि अरोपी गणेश निकमला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या तर एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले.

 

Related posts: