|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 4 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 ऑक्टोबर 2018 

मेष: धनलाभ होईल, नोकरी मिळेल, सरकारी कामात यश.

वृषभः आरोग्यात सुधारणा, स्वतःचे वाहन व घर खरेदी कराल. 

मिथुन: सरकारी मंजुरीपत्र व कागदपत्रे यांची कामे त्वरित होतील.

कर्क: प्रवासात अडचणी, अपघात, भावंडांशी मतभेद होतील.

सिंह: मानसन्मान, पण डोळय़ांचे विकार होतील, काळजी घ्या.

कन्या: पाणी व प्राण्यांपासून धोका, अतिरेक टाळा.

तुळ: कुबेर जप करावा, सर्व दृष्टीने कल्याण होईल.

वृश्चिक: खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहा, अन्नातून विषबाधा.

धनु: अंतरजातीय व्यक्तीकडून लाभ, व्यवसायात फायदा होईल. 

मकर: सरकारी कामात यश मिळेल, पण मातापित्यांना आजार.

कुंभ: करणीबाधा असलेल्या जागी जावू नका, प्रकरण अंगलट येईल.

मीन: उपकार केलेल्यांकडून चोरी वगैरे आरोप येण्याची शक्यता.

 

Related posts: