|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 6 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 6 ऑक्टोबर 2018 

मेष: प्रवासात चांगला, कागदोपत्री व्यवहारात सावधगिरी बाळगा.

वृषभः घाईगडबडीत बनावट नोटा हाती पडण्याची शक्यता. 

मिथुन: पूर्वीची काही प्रकरणे उकरुन काढाल तर गोत्यात याल.

कर्क: अंगच्या सुप्त कलागुणांना योग्य न्याय मिळाल्याने समाधान.

सिंह: स्थावर, इस्टेट, वाहन इत्यादी बाबतीत पैसा खर्च कराल.

कन्या: लांबच्या प्रवासात थोरामोठय़ांच्या ओळखी व फायदा.

तुळ: साहित्य व लिखाणाला योग्य दिशा मिळेल.

वृश्चिक: सरकारी कामकाजात सरशी होईल अनेकांचे पाठबळ मिळेल.

धनु: अत्यंत किचकट व अवघड कामे पूर्ण करु शकाल. 

मकर: नोकरीच्या प्रयत्नात असाल तर निश्चित यश मिळेल.

कुंभ: योग्य दिशेने प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.

मीन: व्यवसायाच्या दृष्टीने ग्रहमान एकदम उत्तम राहील.

Related posts: