|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिव प्रतिष्ठान तर्फे आजपासून दुर्गामाता दौड

शिव प्रतिष्ठान तर्फे आजपासून दुर्गामाता दौड 

प्रतिनिधी~ बेळगाव

बुधवारी घटस्थापनेपासून मोठय़ा जल्लोषात व उत्साही वातावरणात भव्य दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाला अभिवादन करून व हिंदु धर्माचा जागर करत हजारोंच्या संख्येने ही दौड काढण्यात आली. दसऱयापर्यंत शहराच्या कानाकोपऱयातून धारकरी भगवे ध्वज घेऊन धावणार आहेत.

गुरूवार दि. 11 ऑक्टोबर 2018

श्री गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल ते श्री दुर्गामाता मंदिर किल्ला

श्री गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल, काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजी नगर, फोर्ट रोड, गांधीनगर, परत श्री दुर्गामाता मंदिर किल्ला

Related posts: