|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » मंगळूर-बेंगळूर रेल्वे सेवा पुन्हा सुरू

मंगळूर-बेंगळूर रेल्वे सेवा पुन्हा सुरू 

 पुणे / प्रतिनिधी

मंगळूर-बेंगळूर रेल्वे सेवा पुन्हा पुर्वरत झाली आहे. गेल्या काही महिन्यात कोडगू जिल्ह्य़ात झालेल्या पुरामुळे सकलेशपूर-सुभ्रमणं या मार्गावरील रेल्वेरूळ खचले होते. त्यामुळे ही सेवा बंद ठेवण्यात आली होती. पण आता याची दुरूस्ती झाली असुन बुधवार पासुन ही सेवा पुर्वरत झाली आहे. टिकीट विक्री देखिल करण्यात येत आहे.

ऐन दसऱया दरम्यान ही रेल्वेसेवा पुर्वरत केल्यामुळे, कित्तेक नागरिकांना हे सोईस्कर झाले आहे.