|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » चीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती

चीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती 

ऑनलाईन टीम / बीजिंग :

भारताचा शेजारील देश चीनने स्ट्रीट लाईट अर्थात रस्त्यावरील वीजेचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी चीनने भन्नाट आयडिया शोधली आहे. आपण विचारही करु शकणार नाही, अशी तयारी चीनने केली आहे.

स्ट्रीट लाईट हद्दपार करण्यासाठी चीनने चक्क तीन कृत्रिम चंद्र बनवण्याची तयारी केली आहे. 2020 पर्यंत चीन तीन आर्टिफिशियल मून अर्थात मानवनिर्मित चंद्र लाँच करणार आहे. चीनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतची माहिती देणाऱया एका दैनिकाने हे वृत्त दिले आहे.

Related posts: