|Sunday, November 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 15 नोव्हेंबर 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 15 नोव्हेंबर 2018 

मेष: खरेदी, विक्री व्यवसायात लाभ, उत्साह वाढेल.

वृषभः वाहन चोरीचे भय, अपघात व कुटुंबातील लोकांना मनस्ताप. 

मिथुन: सरकारी कर्मचाऱयांशी शत्रुत्व, भावंडांना शांत ठेवा.

कर्क: स्थावर इस्टेटीसाठी प्रयत्न करा यश मिळेल.

सिंह: मनाप्रमाणे कामे होवू लागल्याने मानसिक धैर्य वाढेल.

कन्या: लग्न, मुंज अथवा तत्सम शुभकार्यासाठी प्रवास कराल.

तुळ: निवडणुकीत असाल तर उत्तम यश मिळेल.

वृश्चिक: भावंडे अथवा इतरांना वाहन देताना काळजी घ्या.

धनु: नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील, उच्च पदप्राप्तीचे योग. 

मकर: विवाहसह अनेक शुभ कार्याच्या वाटाघाटी सुरु होतील.

कुंभ: कुणावर विसंबून राहील्यास प्रत्येक कामात अडथळे येतील.

मीन: सर्व दृष्टीने लाभदायक, उद्योग व्यवसायात मोठा लाभ, विद्येत यश.

Related posts: