|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » हुबळीत मेट्रोरेल्वेसाठी आपली जमीन दान

हुबळीत मेट्रोरेल्वेसाठी आपली जमीन दान 

ऑनलाईन टीम / हुबळी :

आपल्या आयुष्यभरात आपल्या कुटुंबियांकरीता किती ही सपत्ती जमा करून ठेवली तरी पत्येकाला ते कमीच वाटते, अशातच 84 वयोवृध्द असलेल्या रेड्डी नामक एका व्यक्तीने होसूर मुख्य रस्त्यावरील आपली जमीन मेट्रो रेलसाठी दान केली आहे. जवळपास 3 कोटी रूपये किंमतीची असणारी जमीन येथील बोम्मनहळ्ळी येथे 18.8 किलो मीटर भागात विखुरलेली आहे.

सध्याच्या या युगात अशा प्रकारे आपली जमीन दान करने हे एक नवलच आहे. कारण वितभर जमीनीसाठीचे प्रकरणे कोर्ट कचेरीच्या वादात पडलेली आहेत. रेड्डी यांना चार मुले असुन त्यांनी याकरीता स्वखुशीने परवानगी दिली आहे.

Related posts: