|Sunday, March 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी सनी देओल आणि प्रीती झिंटा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भैय्याजी सुपरहीट’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर मराठीमध्ये ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ आणि ‘मुळशी पॅटर्न’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडचा ‘रॉबिनहूड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: