|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » पर्यावरण संरक्षणासाठी विश्व बँकेची भव्य योजना

पर्यावरण संरक्षणासाठी विश्व बँकेची भव्य योजना 

काटोविस

 2021 ते 2025 या कालावधीत विश्व बँक पर्यावरण संरक्षणासाठी 200 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. पोलंडच्या काटोविस शहरात ही घोषणा करण्यात आली. या योजनेचा लाभ भारतासह जगातील 200 देशांना होण्याची शक्यता आहे. विकसीत देशांनीही पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात त्यांचा वाटा उचलण्याचा निर्धार केला असून हे देश एकंदर 100 अब्ज डॉलर्स खर्च करतील असे सांगण्यात आले. एकंदर 200 अब्ज डॉलर्सच्या या निधीच्या एक तृतियांश रक्कम विश्व बँकेच्या आणखी दोन गटांकडून उभी करण्यात येईल. गरीबी रेषेच्या खालील लोकांची संख्या पर्यावरण ऱहासामुळे वाढत असल्याचे विश्व बँकेचे मत आहे.

Related posts: