|Sunday, August 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 4 डिसेंबर 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 डिसेंबर 2018 

मेष: धनलाभ होईल, नोकरी मिळेल, सरकारी कामात यश.

वृषभः आरोग्यात सुधारणा, संततीलाभ व शुभ घटना घडतील.

मिथुन: सरकारी परमिशन व कागदपत्रे यांची कामे त्वरित होतील.

कर्क: प्रवासात अडचणी, अपघात व भावंडांशी मतभेद.

सिंह: स्वजनांकडून मानसन्मान पण इतरांवर विश्वास ठेवू नका.

कन्या: नको ते प्रयोग करु नका, धोका होईल.

तुळ: कुबेर मंत्राचा जप करावा, सर्व दृष्टीने कल्याण होईल.

वृश्चिक: खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहा, बाधेची शक्यता.

धनु: अंतरधर्मिय व्यक्तीकडून लाभ, व्यवसायात फायदा.

मकर: सरकारी कामात यश मिळेल, पण मातापित्यांना आजार उद्भवेल.

कुंभ: ज्यात अनुभव नाही त्यात हात घालू नका, नुकसान होवू शकेल.

मीन: आरोग्यासाठी मृत्युंजय जप करावा, अडचणी कमी होतील.