|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » कोडगु जिल्हय़ाकरीता केद्र सरकारतर्फे कोणताच निधी मिळाला नाही : मुख्यमंत्री कुमारस्वामी

कोडगु जिल्हय़ाकरीता केद्र सरकारतर्फे कोणताच निधी मिळाला नाही : मुख्यमंत्री कुमारस्वामी 

ऑनलाईन टीम /बेंगळुर

 यंदा कोडगु जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तेथिल जन-जीवन विस्कळीत झाले होते. यामुळे यापरिसरातील मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. याकरीता केंद्र सरकारतर्फे कोणत्याही प्रकारची मदत आली नसल्याची माहिती मुख्य़मंत्री कुमारस्वामी यांनी दिली. याअंतर्गत या अतिवृष्टीदरम्यान निराश्रीत झालेल्या नागरिकांना गृह निर्माण राज्य शासनाच्या योजनेला मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी चालना दिली. याप्रसंगी ते बोलत होते.