|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी रितेश देशमुखचा ‘माऊली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर हिंदीमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. हॉलीवूडमध्येही या आठवडय़ात शुकशुकाट आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: