|Saturday, February 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘शेर्लोक होम्स’चा विनोदी ढंग

‘शेर्लोक होम्स’चा विनोदी ढंग 

गुप्तहेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या शेर्लोक होम्सची विनोदी बाजू होमीज या चित्रपटात दिसणार आहे. होम्स आणि त्यांचा साथीदार डॉ. वॉटसन आपल्या शत्रूला राणीची हत्या करण्यापासून कसे रोखतात त्याची मजेशीर कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एटान कोहेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आर्थर कोनन डोयल यांच्या पॅरेक्टर्स या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. विल फेरेल, जॉन रिएली, रिबेका हॉल, रॉब ब्रायडॉन यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

Related posts: