|Friday, February 28, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 1 जानेवारी 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 1 जानेवारी 2019 

मेष: शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व कार्यात अनुकूलता.

वृषभः मानसन्मान, संतती लाभ व दूरचे प्रवास योग.

मिथुन: नोकरी व शिक्षणासाठी प्रवास योग.

कर्क: वृत्तपत्रात नावलौकिक, बौद्धिक क्षेत्रात यश मिळवाल.

सिंह: अनोळखी व्यक्तींकडून फायदा, नोकरी, उद्योगात भाग्योदय.

कन्या: नोकरी अथवा राजकारणात उच्चाधिकार प्राप्तीचे योग.

तुळ: मोठय़ा लोकांच्या ओळखीने अवघड कामात यश.

वृश्चिक: गूढ शास्त्रात दैवी सहाय्य, स्वतःची प्रतिष्ठा वाढेल.

धनु: जिल्हा परिषद, विधानसभा, सैन्यात उच्च जागा लाभण्याचे योग.

मकर: सांपत्तिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता.

कुंभ: संतती प्रप्तीत अडथळे येतील, मुलांशी मतभेद होतील.

मीन: व्यवसायात धनलाभ व सामाजिक कार्यात यश मिळेल.

Related posts: