|Friday, February 28, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 15 जानेवारी 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 15 जानेवारी 2019 

मेष: निष्कारण संशय, खोटे आरोप बदनामी यापासून जपा.

वृषभः अनपेक्षित धनलाभ होतील, सर्व प्रकारचे सौख्य लाभेल.

मिथुन: वस्त्र, अलंकार, वाहन खरेदी व नव्या क्षेत्रात प्रवेश कराल.

कर्क: मनातील काही गोष्टी पूर्ण होतील, मंगल कार्याच्या वाटाघाटी.

सिंह: योग्य नियोजन असेल तर उद्योगपती व्हाल.

कन्या : नव्या युक्त्यांमुळे प्रतिष्ठा, सन्मान मिळेल, आरोग्य सुधारेल.

तुळ: वैवाहिक जोडीदाराने दिलेला सल्ला योग्य असेल.

वृश्चिक: चंचल स्वभावामुळे निर्णय चुकतील, कुणावर विसंबून राहू नका.

धनु: कुणाच्या आग्रहाखातर ऋण काढून सण साजरे करु नका.

मकर: संपत्ती साठा, मटका, जुगार वगैरे मार्गाकडे मन वळेल.

कुंभ: पदाचा गैरवापर नको अन्यथा नको त्या प्रकरणात अडकाल.

मीन: व्यापारधंद्यात मोठी गुंतवणूक करताना सावधानता बाळगा.

Related posts: