|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 जानेवारी 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 जानेवारी 2019 

मेष: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा.

वृषभः लक्ष्मीला अभिषेक करुन कुंकुमार्चन केल्याने आर्थिक लाभ.

मिथुन: पूर्वजांच्या दोषामुळे प्रगतीत अडथळे येतील.

कर्क: प्रेमप्रकरणे अथवा प्रेमविवाहाचे योग येतील.

सिंह: समजुतीच्या घोटाळय़ामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल.

कन्या: अनिवार्य प्रसंगामुळे नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.

तुळ: आर्थिक बाबतीत जास्तीत जास्त सावधगिरी बाळगावी.

वृश्चिक: दांपती दोषांमुळे संसारात विघ्ने येण्याची शक्यता.

धनु: निष्कारण संशय, आरोप, नको ते प्रकार यापासून दूर राहा.

मकर: नोकर चाकर फसवतील, नातेवाईकांची प्रकरणे टाळा.

कुंभ: आपली मते इतरांवर लादू नयेत, अन्यथा वाईट अनुभव येतील.

मीन: एखाद्याला केलेली मदत ऐनवेळी उपयोगी पडेल.