|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 21 जानेवारी 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 21 जानेवारी 2019 

मेष: योग्य कामासाठी योग्य माणेसच निवडा.

वृषभः अत्यंत अवघड कामे चोखपणे हाताळाल.

मिथुन: स्वच्छता व टापटीप यामुळे लोक प्रशंसा करतील.

कर्क: इतरांनाही समजून घ्यायला हवं बरीच कामे होतील.

सिंह: गाडी, वाहन, घरदार घेताना सावध राहाणे आवश्यक.

कन्या: नोकरी व्यवसायात महत्त्वाच्या घटना घडतील.

तुळ: पगारवाढीसाठी प्रयत्न करा, यश मिळेल.

वृश्चिक: राजकारणात असाल तर बदनामीपासून जपावे.

धनु: स्व कर्तृत्वाने सरकारी नोकरी मिळवून दाखविण्याची संधी.

मकर: संतती बाबत भाग्यवान योग, अनेक कामे होतील

कुंभ: वाडवडिलांच्या इस्टेटीबाबत अडचणी उद्भवतील.

मीन: अनेकांचे कल्याण कराल, कुटुंबातील वातावरण सलोख्याचे.