|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 4 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 4 फेब्रुवारी 2019 

मेष: योग्य कामासाठी योग्य माणसेच निवडा.

वृषभः अत्यंत अवघड कामे चोखपणे हाताळाल.

मिथुन: स्वच्छता व टापटीप यामुळे लोक प्रशंसा करतील.

कर्क: इतरांनाही समजून घ्यायला हवे बरीच कामे होतील.

सिंह: गाडी, वाहन, घरदार घेताना सावध राहणे आवश्यक.

कन्या: नोकरी व्यवसायात महत्त्वाच्या घटना घडतील.

तुळ: पगारवाढीसाठी प्रयत्न करा यश मिळेल.

वृश्चिक: राजकारणात असाल तर बदनामीपासून जपा.

धनु: सरकारी नोकरी स्व कर्तृत्वाने मिळवून दाखविण्याची संधी.

मकर: संतती बाबत भाग्यवान योग, घरातील ज्येष्ठांची तब्येत सांभाळा.

कुंभ: वाडवडिलांच्या इस्टेटीबाबत अडचणी उद्भवतील.

मीन: हातून अनेकांचे कल्याण.कौटुंबिक वातावरण सलोख्य़ाचे.