|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » झाडावरून पडून तरुण गंभीर

झाडावरून पडून तरुण गंभीर 

वार्ताहर / तुळस:

वजराटपरबवाडी येथील दीपक शंकर परब (36) हे कांदेवाडी परिसरात झाड तोडत असताना पायाखालची फांदी तुटून खाली पडले. यात त्यांच्या बरगडीला डोक्मयाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Related posts: