|Monday, June 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 18 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 18 फेब्रुवारी 2019 

मेष: जुनी बंद पडलेली मशिनरी अथवा वाहन सुरु होईल.

वृषभः नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या फंदात पडू नका.

मिथुन: फुलपाखराप्रमाणे चंचलता, वैवाहिक जीवनात गोंधळ.

कर्क: घराण्यातील दोष नष्ट होतील, पाहुण्यांमुळे रोगाराईची शक्यता.

सिंह: धार्मिक कार्यात यश, शत्रूचा पराजय, हरवलेली वस्तू सापडेल.

कन्या: लावण्यवती तसेच राजबिंडय़ा व्यक्तीशी विवाह जुळण्याचे योग.

तुळ: आवश्यक त्या गरजा पूर्ण. वडिलोपार्जित संपत्तीसाठी प्रयत्न करा.

वृश्चिक: अग्निहोत्री आचरणाने भाग्योदय, घराण्याची प्रतिष्ठा वाढेल.

धनु: दूरवरचे प्रवास योग, अनपेक्षित धनलाभाचे योग, प्रेमप्रकरणात यश.

मकर: श्रीमंतीत वाढ, पूर्वजांच्या शापामुळे संततीप्राप्तीत अडथळे.

कुंभ: मत्सरी लोकांमुळे प्रगतीत अडथळे, कष्टाने धनप्राप्ती होईल.

मीन: कन्या, संतती झाल्यास घराण्यातील दोष नष्ट होतील.