|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिवजयंतीनिमित्त किल्ले सिंधुदुर्गवर कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त किल्ले सिंधुदुर्गवर कार्यक्रम 

प्रतिनिधी / मालवण:

येथील छ. शिवाजी महाराज मंदिरात 19 रोजी सकाळी 8 वाजता शिवजयंती साजरी केली जाणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.