|Monday, December 9, 2019
You are here: Home » leadingnews » किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना

किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना 

ऑनलाईन टीम /  नाशिक :

जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. कारण या चर्चेतून लॉंग मार्च रोखण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणारच असल्याचे अजित नवले यांनी सांगितले. मोर्चातील वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. त्यामुळे मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी, बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांचे  हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Related posts: