|Saturday, March 28, 2020
You are here: Home » क्रिडा » सर्बियाचा डिजेरी अजिंक्य

सर्बियाचा डिजेरी अजिंक्य 

वृत्तसंस्था /रिओ डे जेनेरिओ :

सर्बियाचा बिगर मानांकित पुरूष टेनिसपटू लेस्लो डिजेरीने रविवारी येथे एटीपीटूरवरील रिओ खुली पुरूषांची टेनिस स्पर्धा जिंकली. डिजेरीचे एटीपीटूरवरील हे पहिले विजेतेपद आहे.

अंतिम सामन्यात सर्बियाच्या डिजेरीने कॅनडाच्या नवोदित फेलिक्स ऍलीसिमीचा 6-3, 7-5 अशा सेटस्मध्ये पराभव केला. 23 वर्षीय डिजेरीने या अंतिम सामन्यात ऍलीसिमीची सहा वेळा सर्व्हिस तोडली. डिजेरीला विजयासाठी दोन तास झगडावे लागले.

Related posts: