|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » बीडमध्ये मातंग समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी युवकाची आत्महत्या

बीडमध्ये मातंग समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी युवकाची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / बीड :

मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी संजय ताकतोडे या तरुणाने बीडच्या बिंदुसरा तालावात जलसमाधी घेतली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्मयातील साळेगाव येथील 34 वषीय संजय ताकतोडे हे दूध संकलनाचा व्यवसाय करायचे. मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी आज जलसमाधी घेतली. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईला मंत्रालयावर काढण्यात आलेल्या मोर्चेतही ते सहभागी झाले होते.

 

Related posts: