|Monday, June 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 11 मार्च 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 11 मार्च 2019 

मेष: भागीदारी व्यवसाय व देणीघेणी या बाबतीत उत्तम दिवस.

वृषभः आर्थिक समस्या मिटतील, नव्या व्यवसायास उत्तम.

मिथुन: बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रात उत्तम यश.

कर्क:  अडचणी आल्या तरी त्यातून काही तरी चांगलेच घडेल.

सिंह:  उधळपट्टीमुळे जमाखर्चाचा ताळेबंद जमणे कठीण होईल.

कन्या: कामे झाल्याने मानसिक सौख्य चांगले राहील, आर्थिक लाभ.

तुळ:  स्वप्नात रमण्यापेक्षा कृतीवर भर दिल्यास चांगले.

वृश्चिक: तथाकथित अध्यात्मिक मृगजळामागे लागल्याने नुकसान.

धनु: आर्थिक आवक वाढेल, संततीची इच्छा पूर्ण होईल.

मकर: समझोत्याने वागल्यास इस्टेटीबाबतचे प्रश्न सुटतील.