|Monday, September 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 16 मार्च 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 16 मार्च 2019 

मेष: अडचणीच्यावेळी नामवंत लोकांच्या ओळखीचा उपयोग होईल.

वृषभः अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम योग.

मिथुन: जमिनीचे व्यवहार, बिल्डिंग कॉन्ट्रक्टर या क्षेत्रात उत्तम.

कर्क: भावंडांचे सौख्य उत्तम मिळेल, कानाची दुखणी निर्माण होतील.

सिंह:  लाडावलेल्या संततीमुळे बराच मनस्ताप व खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या: इस्टेट, व्यापार उद्योग, स्वतंत्र व्यवसाय, नोकरीत बढती.

तुळ:  मेहुणा, जावई व भाच्याचा मान राखा, पुढे फायदा होईल.

वृश्चिक: परदेश प्रवास, मॅटर्निटी होम, लॉटरी, नाटक यातून फायदा.

धनु: राजकीय क्षेत्र, व्यापार, पाणी, जलप्रवास या क्षेत्रात नोकरीचे योग.

मकर: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा.

कुंभ: वडिलांची आर्थिक स्थिती व आरोग्य यादृष्टीने चांगला योग.

मीन: प्रत्येक कामात अडथळे, विलंब जाणवेल, पण प्रयत्न सोडू नका.