|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 6 एप्रिल 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 6 एप्रिल 2019 

मेष: अति प्रकाश, रंग रंगोटीपासून शारीरिक त्रास होण्याची शक्यता.

वृषभः भागीदारी व्यवसाय यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील.

मिथुन: अचानक महत्त्वाचे बेत बदलावे लागतील, भावंडात ऐक्य.

कर्क: कला व कौशल्यावर ध्येय गाठाल, वाहन तूर्तास रहीत करा.

सिंह: मित्रमंडळी अथवा जोडीदाराने समजुतीने घेतल्यास समस्या सुटतील.

कन्या: कोर्टप्रकरणाला अचानक कलाटणी, सावध राहावे लागेल.

तुळ: एखाद्याला पूर्वी केलेली मदत ऐनवेळी लाभदायक ठरेल.

वृश्चिक: काही जणांपासून अलिप्त राहा, संकटातून मार्ग निघेल.

धनु: आर्थिक स्थिती भक्कम असेल तरच नवे धाडस करा.

मकर: पूर्वीच्या घडामोडी उगाळत बसू नक, नव्याने कामाला लागा.

कुंभ: वाहत चालविताना बेफीकीर राहू नका, अति वेग टाळा.

मीन: काही कागदपत्रे सापडल्यामुळे बऱयाच गोष्टींचा उलगडा होईल.

 

Related posts: